विद्यानिधी शाळेत गुरु पौर्णिमा उत्सव साजरा !

मुंबई:”गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा…” विद्यानिधी शाळेने गुरुपौर्णिमा उत्साहात आणि श्रद्धेने साजरी केली. मुख्याध्यापक…

भारत ‘स्वास्थ शुद्धी’द्वारे पोषक आहारयुक्त करण्याचा निर्धार

मुंबई:आजच्या काळात सकस आहाराच्या कमतरतेमुळे सर्वसामान्य लोक हे वेगवेगळ्या आजारांना बळी पडले आहेत. मधुमेह तर प्रत्येक…

भारताने जगाला असंख्य देणग्या दिलेल्या आहेत, त्यातील एक म्हणजे मल्लखांब… – उदय देशपांडे

मुंबई:जुहूसारख्या परिसरात सर्वसामान्य आणि गरीब, श्रमजीवीवस्त्यांमधील मुलांना दर्जेदार शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम शिक्षणातून राष्ट्रभक्तीची भावना विकसित करण्याचे काम…

दाेन दशकांनंतर भरली शाळा; खडकाळात फुलवले मैत्रीचे रानमाळ

कागल:काेल्हापूरमधील कागलच्या श्री लक्ष्मी विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज हसुरच्या पटागंणात मस्ती करता करता यशाेशिखर गाठणाऱ्या विद्यार्थ्यांची…

अर्नाळामध्ये दिव्यांग मुलांच्या ‘स्वानंद सेवा सदनातील ‘श्री स्वामी समर्थ ध्यान केंद्राचे प.पू. बालयोगी श्री सदानंद महाराजांचे हस्ते उद्घाटन संपन्न!

मुंबई:दिव्यांग मुलांसाठी विविध सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबविणाऱ्या ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’तर्फे अर्नाळा येथे ‘स्वानंद सेवा सदन’…

‘विद्यानिधी’त कौशल्य विकास उन्हाळी शिबिराचा समापन समारंभ !

मुंबई: उपनगर शिक्षण मंडळ संचालित विद्यानिधी शैक्षणिक संकुलात सोमवार दिनांक २९ एप्रिलला माधुरीबेन मनसुखलाल वसा सभागृहात…

जुहूच्या विद्यानिधी विद्यालयात आकाश दर्शनाचा कार्यक्रम!

मुंबई: मुंबई उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागामध्ये आकाश दर्शनाचा कार्यक्रम झाला. विद्यार्थी आणि…

पंखांना बळ देणारी, भविष्याची वेधशाळा ‘विद्यानिधी’

मुंबई:अंधेरीतील जुहू येथील उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्र. पा. हायस्कूल मराठी माध्यमिक विभाग शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये…

वास्तू अभिवादन सोहळा…छबिलदास वास्तू नाबाद १००!

मुंबई:दादरमधील ‘जनरल एज्युकेशन इन्स्टिटयूट’ संचलित छबिलदाससारखी एखादी वस्तू जेव्हा शंभराव्या वर्षात पदार्पण करते तेव्हा ती घटना,…

छबिलदास नाबाद १०० ! वास्तु अभिवादन सोहळा…

मुंबई:एखादी संस्था नव्हे तर एखाद्या शाळेची वास्तू जेव्हा शंभराव्या वर्षात पदार्पण करते तेव्हा त्या शाळेला त्या…