भा.ज.प. प्रदेश गुरुपौर्णिमा उत्सव समिती नाशिक: भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र प्रदेश गुरुपौर्णिमा समितीतर्फे ‘विश्वगुरू भारत’ संकल्पनेवर…
विशेष
कविता डॉट कॉम परिवाराची सिध्दगडला भेट, कवि संमेलन
कल्याण: शिवतुतारी प्रतिष्ठान संचालित कविता डॉट कॉम परिवारातर्फे १६ ऑगस्टला हुतात्मा विठ्ठल लक्ष्मण कोतवाल व हुतात्मा…
नाटकाचा तास बनवतोय खास…देवदत्त पाठक यांचे १९८८ पासूनचे संशोधन!
देवदत्त पाठक ज्येष्ठ रंगभूमी कला तज्ञ आजच्या जलद गतीने बदललेल्या युगामध्ये नाटक कला मात्र स्वतःचं अस्तित्व…
अर्नाळ्यातील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा उत्सव भक्तिभावात संपन्न
मानवसेवेचा संदेश ठरला केंद्रस्थानी अर्नाळा: अर्नाळाच्या प्रभात कॉलनी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमेचा उत्सव मोठ्या…
महापौर सुजाता पाटील यांच्या हस्ते वृक्षपूजन, वृक्षारोपण
नवी मुंबईः गेली ३९ वर्षे अखंडपणे वृक्षपूजन, वृक्षारोपण करुन आषाढी एकादशी साजरी करणाऱ्या युथ कौन्सिल, नेरुळ…
ब्रेल लिपीतील पुस्तक प्रकाशन व अंधशाळेस अर्थसहकार्य
नवी मुंबई: लेखक पत्रकार राजेंद्र घरत यांच्या ब्रेल लिपीतील “जे आवडे लोकांना” या ३३ व्या पुस्तकाचे…
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विद्यानिधी विद्यालयात योग कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त उपनगर शिक्षण मंडळ संचालित विद्यानिधी व्ही.पी. मराठी माध्यम शाळेत १२ वा आंतरराष्ट्रीय…
संकुचित राजकीय स्वार्थापोटी महाराष्ट्राला जातीपातीत विभागणं हे पाप, अधर्म – अविनाश धर्माधिकारी
नवी मुंबई : या महाराष्ट्राला संकुचित स्वार्थापोटी जातीपातीत विभागण्याचा प्रयत्न काही प्रवृत्ती करताहेत हे पाप, असत्य,…
ना ते आपुले…पुरस्काराची हॅट्रीक!
मुंबई: डॉ .विजयकुमार देशमुख यांच्या “ना ते आपुले “या नाट्यलेखनाला पंढरपूर येथील परिमल सांस्कृतिक व्यासपीठ यांच्यातर्फे…
पत्रकारितेतील बदल स्वीकारताना मूल्यांची जपणूक गरजेची – डॉ. सुकृत खांडेकर
मुंबई: ‘पत्रकारिता क्षेत्रात झपाट्याने परिवर्तन होत असताना नवीन संधींचे दरवाजे उघडत आहेत; मात्र या प्रवासात मूल्यांची…