बातम्या

‘नकळत सारे घडले’ नाटकाचा १ जूनला शुभारंभ

मुंबई:मराठी रंगभूमीला गौरवशाली परंपरा लाभली आहे. अनेक प्रतिभावान नाटककारांनी, लेखक -दिग्दर्शकांनी आपल्या वैविध्यपूर्ण नाट्यकृतींनी प्रेक्षकांची मने जिंकत रंगभूमीचा एक काळ गाजवला. तेव्हाची अनेक नाटकं आज इतक्या वर्षानंतरही नाट्य रसिकांच्या आणि…

अर्नाळामध्ये दिव्यांग मुलांच्या ‘स्वानंद सेवा सदनातील ‘श्री स्वामी समर्थ ध्यान केंद्राचे प.पू. बालयोगी श्री सदानंद महाराजांचे हस्ते उद्घाटन संपन्न!

मुंबई:दिव्यांग मुलांसाठी विविध सामाजिक आणि विकासात्मक उपक्रम राबविणाऱ्या ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’तर्फे अर्नाळा येथे ‘स्वानंद सेवा सदन’ हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पातील तळ-मजल्यावर ‘श्री स्वामी समर्थांचे शक्तीस्थान व ध्यान…

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

मुंबई:मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाठ एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी…

क्रीडा

आशियाई तायक्वांदाे स्पर्धेत भारताला दुहेरी यश; पुमसेमध्ये राैप्यपदक

व्हिएतनाम: कांस्यपदक विजेत्या रुपा बायाेरच्या कामगिरीला उजाळा देत सीता, हर्षा सिंघा, उषा धामणस्कर यांनी आशियाई तायक्वांदाे स्पर्धेत भारतीय संघासाठी पदकांचे दुहेरी यश संपादन केले. या तीनही नैपुण्यवान खेळाडूंनी सर्वाेत्तम कामगिरी…

सामाजिक

मनोरंजन

‘नकळत सारे घडले’ नाटकाचा १ जूनला शुभारंभ

मुंबई:मराठी रंगभूमीला गौरवशाली परंपरा लाभली आहे. अनेक प्रतिभावान नाटककारांनी, लेखक -दिग्दर्शकांनी आपल्या वैविध्यपूर्ण नाट्यकृतींनी प्रेक्षकांची मने जिंकत रंगभूमीचा एक काळ गाजवला. तेव्हाची अनेक नाटकं आज इतक्या वर्षानंतरही नाट्य रसिकांच्या आणि…

Advertisement Section

उद्योगसमूह

शेती

एसएलसीएमने शेतकरी आणि महिला कर्जदारांना बनवले सक्षम

मुंबई: एसएलसीएमने किसानधन या आपल्या वित्त विभागाच्या माध्यमातून मोठे यश साध्य करत ७८,००० हून अधिक छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांच्या आयुष्यांवर मूलगामी स्वरूपाचा प्रभाव टाकला आहे. तसेच २३,००० हून अधिक महिला…

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला ड्रोन पायलट बनल्या लीनता शेळके वाघमारे

मुंबई: शेती व्यवसायात आता नवनवीन बदल घडवून आणले जात असून यात आता महिला देखील मागे नाहीत. कृषी क्षेत्रातील आधुनिक फवारणीच्या तंत्रज्ञानाला वर्ध्यात एका महिला पायलटच्या प्रयत्नांची जोड मिळणार आहे. ‘सलाम…

शिक्षण

‘विद्यानिधी’त कौशल्य विकास उन्हाळी शिबिराचा समापन समारंभ !

मुंबई: उपनगर शिक्षण मंडळ संचालित विद्यानिधी शैक्षणिक संकुलात सोमवार दिनांक २९ एप्रिलला माधुरीबेन मनसुखलाल वसा सभागृहात कौशल्य विकास उन्हाळी शिबिराचा समापन समारंभ मोठ्या दिमाखात संपन्न झाला. वार्षिक परीक्षा झाल्यावर मुलांच्या…

जुहूच्या विद्यानिधी विद्यालयात आकाश दर्शनाचा कार्यक्रम!

मुंबई: मुंबई उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागामध्ये आकाश दर्शनाचा कार्यक्रम झाला. विद्यार्थी आणि शिक्षकांना यावेळेस दुर्बिणीतून गुरु ग्रह त्याचे उपग्रह सप्तर्षी तारका समूह अगस्ती तारका समूह व्याध…