‘छावा’ चित्रपटाचे शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत आयोजन!

मुंबई:शंभुराजे प्रतिष्ठान आणि ॲम्बीशन अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यामानाने धर्मवीर, राजे छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट शालेय विद्यार्थ्यांना मोफत दाखवण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गौरव दरेकर, सूरज सर, संदेश सर, संदीप जाधव.राजू लोणे आदींनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाचे आयोजन आदेश दरेकर यांनी केले होते.