माणसाने माणसाशी माणसासारखे वागले पाहिजे. जे आत्ताच्या काळात दुर्लभ झाले आहे किंवा मुद्दामहून दुर्लभ केले जात आहे! -अतुल पेठे

मुंबई:एखाद्या गोष्टीचा ध्यास घेऊन विलक्षण कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या महनीय व्यक्तींचा गौरव ऍड फिजच्या ‘चैत्र चाहूल’द्वारे विनोद…

आकार जाहिरात संस्था ‘जाहिरात क्षेत्रातील सर्वोत्तम एजन्सी’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई:आकार जाहिरात संस्थेला जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या महोत्सवात ‘जाहिरात क्षेत्रातील सर्वोत्तम एजन्सी’ या प्रतिष्ठित पुरस्काराने…

बेलग्रेव्ह स्टेडियमवर पिकलबाॅलच्या प्रसारासाठीची उंच गुढी

डाेंबिवली:गुढीपाडव्याच्या पुर्वसंध्येला डाेंबिवली येथे पारंपारिक मराठमाेळ्या वेशभूषेतून पिकलबाॅलच्या प्रसारासाठीची उंच गुढी उभारण्यात आली. बेलग्रेव्ह स्टेडियममध्ये पिकलबाॅलचा…

जुहूच्या विद्यानिधी विद्यालयात आकाश दर्शनाचा कार्यक्रम!

मुंबई: मुंबई उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी मराठी माध्यमिक विभागामध्ये आकाश दर्शनाचा कार्यक्रम झाला. विद्यार्थी आणि…

नवोन्मेषाचा आनंद घेऊन रंगला ‘चिरायू’

मुंबई:’चैत्र शुद्ध प्रतिपदा’ म्हणजेच ‘गुढीपाडवा’ उत्साहाने आणि उमेदीने साजरे करण्याची आपली परंपरा आहे. मराठी मनोरंजनसृष्टीही त्याला…

‘स्वामी दरबार’ १० एप्रिलपासून भक्तांच्या भेटीला…

मुंबई:अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचा ‘ दरबार ‘ पुढील आठवड्यापासून भक्तांच्या भेटीला येत आहे. गीत, संगीत,…

पंखांना बळ देणारी, भविष्याची वेधशाळा ‘विद्यानिधी’

मुंबई:अंधेरीतील जुहू येथील उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्र. पा. हायस्कूल मराठी माध्यमिक विभाग शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये…

महेश मांजरेकरांच्या हस्ते ‘चांदवा’ प्रकाशित

मुंबई:‘प्रेम’ या अडीच अक्षरी शब्दांत दडलेली भावना लाखमोलाची असते. प्रत्येकाच्या प्रेमाची एकवेगळीच कहाणी असते. निस्सिम प्रेमाचा…

‘संजय आणि लीला’च्या लग्नाची जबरदस्त हिट कहाणी ‘अल्ट्रा झकास’वर!

मुंबई:लग्न करण्यापेक्षा लग्न जमवणं जास्त अवघड असतं, मात्र संजय आणि लीला यांनी ‘सिरी लंबोदर विवाह’ चित्रपटात…

‘चैत्र चाहूल २०२४’ चे ‘ध्यास सन्मान’ पुरस्कार जाहीर

मुंबई:’चैत्र चाहूल’तर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या ‘ध्यास सन्मान’ या पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दीर्घकाळ सकस…