ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्स बाजारात आणत आहे व्हॅडर; भारतातील पहिली ७ इंची अँड्रॉइड डिसप्ले असलेली इलेक्ट्रिक मोटरसायकल !

मुंबई:ओडिसी इलेक्ट्रिक व्हेइकल्स या भारतातील सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या प्रीमियम इलेक्ट्रिक वाहन उत्पादन कंपनीने आज आपली नवीन…