‘व्हॅलेन्टाईन्स डे’ विशेष रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ ‘अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!

मुंबई:महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत उबदार मनोरंजन करण्यासाठी ‘एक ती’ चित्रपटाचा ‘व्हॅलेन्टाईन्स डे’चे औचित्यसाधून ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर…