स्व.अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार २०२५ ज्येष्ठ पार्श्वगायिका उत्तरा केळकर यांना जाहीर!

मुंबई: सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार स्व.अरुण पौडवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा…