‘नॉर्थ अमेरिकन फिल्म असोसिएशन’चे मराठी ओटीटी विश्वात लवकरच होणार पदार्पण!

स्वतंत्र आणि प्रयोगशील मराठी चित्रपट निर्मात्यांना बळ देणारे ‘नाफा स्ट्रीम’ पहिले परदेशी व्यासपीठ!-संस्थापक अध्यक्ष अभिजीत घोलप…