‘अल्ट्रा झकास ओटीटी’वर ‘बोल हरी बोल’चा २८ एप्रिलला वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

‘मराठी बिगबॉस विजेता’ अक्षय केळकर आणि ‘नागपूर सुंदरी’ आकांक्षा साखरकर यांची ‘बोल हरी बोल’मध्ये भन्नाट केमिस्ट्री…