विजयादशमीला जन्म, म्हणून नाव ‘विजया’ – विजया बाबरची आत्मशक्तीची कथा

मी माझ्या आयुष्यात नवदुर्गांचे सर्व गुण अनुभवते. मुंबई: नवरात्र म्हणजे शक्तीची, भक्तीची आणि स्त्रीत्वाची विविध रूपं.…