‘स्वरगंध महाराष्ट्रा’चा ने उभारली रसिकांना तृप्त करणारी गुढी

नवी मुंबई : स्वरगंगेच्या काठावरती, शुक्रतारा मंदवारा, वारा गायी गाणे, धुंदी कळ्यांना, मल्हारवारी मोतीयानं द्यावी भरुन,…