रक्षाबंधन ‘सामाजिक बांधिलकी’ने साजरा!
मुंबई: उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी व्ही.पी. मराठी माध्यम हायस्कूल आणि विद्यानिधी कमला रहेजा वाणिज्य महाविद्यालयाच्या (कॉमर्स कॉलेज) विद्यार्थिनींनी रक्षाबंधन उत्सव आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला. या शैक्षणिक संस्थेचा विश्वास आहे…

