द बॉडी शॉपचा एंड ऑफ सीझन सेल

मुंबई : द बॉडी शॉप या ब्रिटनमध्ये स्थापना करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय एथिकल ब्युटी ब्रँडने त्यांच्या एंड ऑफ सीझन सेलची (ईओएसएस) घोषणा केली आहे आणि देशभरातील ब्युटी/पर्सनल केअर उत्साहींना अधिक उत्साहित केले आहे. ३१ जुलैपर्यंत सुरू राहणारा हा सेल ग्राहकांना त्यांची आवडती उत्पादने खरेदी करण्याची आणि आकर्षक दरांमध्ये उपलब्ध असणाऱ्या ब्युटी आणि पर्सनल केअर उत्पादनांच्या श्रेणीमध्ये सामावून जाण्याची संधी देतो. ब्रँडचे संकेतस्थळ द बॉडी शॉप डॉट इन आणि देशभरातील २०० हून अधिक स्टोअर्समधून या विशेष सेलचा लाभ ग्राहकांना घेता येईल.

व्यापक प्रतिष्ठित कलेक्शन असलेले द बॉडी शॉप ५० टक्के सूट देत आहे आणि या विशेष ऑफर्सचा लाभ घेण्याची वेळ आली आहे. मूळ किमतीच्या अर्ध्या किमतीत उपलब्ध असलेल्या या उत्पादनांसह ग्राहक सर्वोत्तम घटकांसह तयार करण्यात आलेल्या बॉडी बटर आणि लोशन्ससह त्यांच्या त्वचेला उत्तम पोषण देऊ शकतात.

या उल्लेखनीय ऑफर्सचा अर्थ असा की, द बॉडी शॉपचे ग्राहक त्यांची आवडती बारकाईने तयार केलेली उत्पादने खरेदी करू शकतात, जसे बॉडी मिस्ट व्हाइट मस्क लीयू १०० मिली ए०एक्स, इमल्शन एसपीएफ३० व्हिटॅमिन ई, शॉवर जेल जॅपनीज सी/ब्लॉसम, नाइट लोशन टी ट्री, यासोबत बाय २ गेट ५० परसेंट या आकर्षक ऑफरचा देखील आनंद घेऊ शकतात. हा सेल सर्वांना प्रत्येक बजेटमध्ये सर्वकाही सादर करतो, तसेच ब्रँडची बहुतांश उत्पादने वेगन सोसायटी-प्रमाणित आहेत आणि सर्व उत्पादने रिसायक्लेबल पॅकेजिंगमध्ये येतात. ही बाब उल्लेखनीय आहे की, द बॉडी शॉप चेंजमेकिंग ब्युटी ब्रँड असण्यासोबत एथिकली स्रोत मिळवलेल्या घटकांसह शाश्वत व दोष-मुक्त उत्पादनांच्या संदर्भात उद्योगामध्ये अग्रणी आहे.