वेसावा कोळीवाडा समुद्र किनारी बंदर स्वच्छता मोहीम

मुंबई: वेसावा कोळीवाडा येथे ७ ऑक्टोबर २०२३ ला समुद्र किनारी बंदर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.टीम अफरोज शाहसोबत मरोळ बाजार मासळी विक्रेता कोळी महिला संस्था अध्यक्षा राजेश्री भानजी, अखिल कोळी समाज आणि संस्कृती संवर्धन संघ मुंबई अध्यक्ष आणि प्रोटियन ईजीओवी (EGov) टेकनॉलॉजी लिमिटेड समन्वयक मोहित रामले आणि सचिव महाराष्ट्र राज्य आणि सह प्राध्यापक – पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटचे भावेश भगवान वैती आणि त्यांचे विद्यार्थी उपस्थित होते. वेसावा कोळीवाडा समुद्र किनारी बंदर स्वच्छता मोहीम कार्यक्रमात १,५०० स्वयंसेवक सहभागी झाले होते.