बातम्या

मकरसंक्रांत विशेष ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘कमळी’ महासंगम – ७ दिवस ७ खुलासे

झी मराठीवर ‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकांचा ऐतिहासिक महासंगम! मुंबई: झी मराठी वाहिनीने नेहमीच आपल्या दर्जेदार आशयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. याच परंपरेला जागत वाहिनीने एका भव्य महासंगमाची घोषणा…

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या अद्भुत आणि अज्ञात वाटचालीचा मागोवा… ‘शतक’

मुंबई: राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी (RSS) हे वर्ष अत्यंत विशेष आणि ऐतिहासिक ठरणार आहे. देशाच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या संघटनेला यंदा १०० वर्षे पूर्ण होत असून,…

“चि व चि. सौ. का”ची हिट जोडी ललित प्रभाकर आणि मृण्मयी गोडबोले पुन्हा एकदा “तो, ती आणि फुजी” ह्या मराठी – जपानी रोमँटिक चित्रपटात एकत्र !

मुंबई: अत्यंत महत्त्वाच्या आणि मानाच्या २४ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF), “तो, ती आणि फुजी”ची अधिकृत निवड झाली असून, या महोत्सवातील प्रतिष्ठित मराठी फीचर फिल्म स्पर्धा विभागात या चित्रपटाचा…

क्रीडा

२२व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धेत श्री सिद्धिविनायक विद्यानिधी शिशु मंदिरला ४रौप्य आणि ८कांस्य पदके!

मुंबई: पुणे येथे पार पडलेल्या २२व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय लाठीकाठी स्पर्धेत श्री सिद्धिविनायक विद्यानिधी शिशु मंदिर शाळेच्या चमुने ४रौप्य आणि ८कांस्य पदकांसह एकूण १२ पदके पटकावली. लाठीकाठी प्रशिक्षक सुग्रीव पांडेकर व…

सामाजिक

मनोरंजन

मकरसंक्रांत विशेष ‘लक्ष्मी निवास’ आणि ‘कमळी’ महासंगम – ७ दिवस ७ खुलासे

झी मराठीवर ‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’ मालिकांचा ऐतिहासिक महासंगम! मुंबई: झी मराठी वाहिनीने नेहमीच आपल्या दर्जेदार आशयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. याच परंपरेला जागत वाहिनीने एका भव्य महासंगमाची घोषणा…

Advertisement Section

उद्योगसमूह

शेती

एसएलसीएमने शेतकरी आणि महिला कर्जदारांना बनवले सक्षम

मुंबई: एसएलसीएमने किसानधन या आपल्या वित्त विभागाच्या माध्यमातून मोठे यश साध्य करत ७८,००० हून अधिक छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांच्या आयुष्यांवर मूलगामी स्वरूपाचा प्रभाव टाकला आहे. तसेच २३,००० हून अधिक महिला…

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला ड्रोन पायलट बनल्या लीनता शेळके वाघमारे

मुंबई: शेती व्यवसायात आता नवनवीन बदल घडवून आणले जात असून यात आता महिला देखील मागे नाहीत. कृषी क्षेत्रातील आधुनिक फवारणीच्या तंत्रज्ञानाला वर्ध्यात एका महिला पायलटच्या प्रयत्नांची जोड मिळणार आहे. ‘सलाम…

शिक्षण

यूएसएमच्या विद्यानिधी केआर व्होकेशनल कॉलेजचा स्मार्ट प्रोजेक्ट उपक्रम

मुंबई: यूएसएमच्या विद्यानिधी केआर व्होकेशनल कॉलेजचा स्मार्ट प्रोजेक्ट उपक्रम अहवाल २४.१२.२५. उपनगर शिक्षण मंडळ संचलित विद्यानिधी केआर कॉलेज ऑफ वोकेशनल स्टडीज (Vidyanidhi KR college of vocational studies) कॉलेजचा स्मार्ट प्रोजेक्ट…

श्री सिद्धिविनायक विद्यानिधी शिशु मंदिर प्राथमिक शाळेला ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा ‘ अभियान टप्पा- ०२ अंतर्गत ‘तालुका स्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक!

मुंबई: उपनगर शिक्षण मंडळ संचालित श्री सिद्धिविनायक विद्यानिधी शिशु मंदिर प्राथमिक शाळेस ‘मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा ‘ अभियान टप्पा- ०२ अंतर्गत ‘तालुका स्तरीय प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले’. बक्षीस…