मीरा जवळील पवित्र कवडी पाहून मंजिरी हादरणार !
मुंबई: ‘तुला जपणार आहे’ मालिकेत मंजिरीला जाणवतंय की मीरामध्ये काहीतरी अद्भुत शक्ती आहे आणि ती तिच्यावर जादूटोणा करण्याचा प्रयत्न करते. मात्र, शिवनाथच्या हस्तक्षेपामुळे मंजिरी थांबते. यामुळे मंजिरीला जाणवतं की ही…