प्रसिध्द गायक आणि अभिनेता अमोल बावडेकर यांच्या निवासस्थानी दगडूशेठ गणपती मंदिराची प्रतिकृती !

मुंबई : प्रसिध्द गायक आणि अभिनेता अमोल बावडेकर यांच्या घरी गणपती विराजमान झाले होते. त्याच्या निवासस्थानी दगडूशेठ गणपती मंदिराची प्रतिकृती साकारली होती. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या आई आणि पत्नी उपस्थित होत्या.