दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांच्या गणपतीचे अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी घेतले दर्शन !

मुंबई: निर्माती आणि दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांच्या घरी गणपती बाप्पा आले. सुप्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे – विज यांनी निर्माती आणि दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले.