Skip to content
  • Friday, September 4, 2026
Home

राष्ट्रमुद्रा

  • मुखपृष्ठ
  • बातम्या
  • सामाजिक
    • आरोग्य
    • शिक्षण
    • शेती
    • स्वयंसेवी संस्था
  • मनोरंजन
  • उद्योगसमूह
  • क्रीडा
  • विशेष
    • ऐतिहासिक
    • पर्यटन
    • इतर
  • यशोगाथा
  • संपर्क
विशेष

अभिनेते प्रदीप कबरे यांच्या घरचा गणपती !

September 24, 2023
Editor

मुंबई : अभिनेते प्रदीप कबरे यांच्या घरी गणरायाचे आगमन झाले आहे. यावेळी आई, वडिल, पत्नी आरती, मुली आकांक्षा आणि प्रतिक्षा समवेत प्रदीप कबरे उपस्थित होते.

Tags: गणेशोत्सव, प्रदीप कबरे

Post navigation

दिग्दर्शिका कांचन अधिकारी यांच्या गणपतीचे अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी घेतले दर्शन !
जागतिक पर्यटन दिन २०२३ : संस्मरणीय रोड ट्रिपसाठी १० लाख रूपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या टॉप ५ कार्स

विभाग

  • उद्योगसमूह
  • क्रीडा
  • छायाचित्र
  • मनोरंजन
  • यशोगाथा
  • विशेष
    • इतर
    • ऐतिहासिक
    • पर्यटन
  • संपर्क
  • सामाजिक
    • आरोग्य
    • शिक्षण
    • शेती
    • स्वयंसेवी संस्था

राष्ट्रमुद्रा…

राष्ट्रमुद्रा हे बातम्या आणि मुलाखती यांचे व्यासपीठ आहे. दैनंदिन आयुष्याशी संबंधित आरोग्य, शिक्षण, शेती, मनोरंजन, उद्योगसमूह, क्रीडा, स्वयंसेवी संस्था आदींसह बातम्या आणि मुलाखती येथे आपल्याला मराठीत वाचायला मिळतील. आपण स्थानिक, प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या अद्ययावत घडामोडीही येथे वाचाल. मुलाखतींमध्ये वैद्य (डॉक्टर), क्रीडा प्रशिक्षक, स्वयंसेवी संस्थांचे संचालक, उद्योजक अशा विविध विषयातील तज्ज्ञांचा समावेश केला आहे. वाचकांना मराठी मातृभाषेत दर्जेदार बातम्या आणि मुलाखती देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
तंत्रज्ञानाच्या डिजिटल माध्यमातून बौद्धिक ज्ञानसंपदेची वृद्धी साधत संवाद साधणार आहे. पत्रकारितेच्या माध्यमातून विचारांची देवाण घेवाण करत समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे. लोकांनी उपलब्ध संसाधनांचा वापर करून आपले जीवनमान सुधारावे. स्वतंत्र पत्रकारितेद्वारे राष्ट्रमुद्रा हे संकेतस्थळ प्रत्येक कुटुंबात पोहोचवण्याचा आमचा मानस राहील.

विभाग

  • उद्योगसमूह
  • क्रीडा
  • छायाचित्र
  • मनोरंजन
  • यशोगाथा
  • विशेष
    • इतर
    • ऐतिहासिक
    • पर्यटन
  • संपर्क
  • सामाजिक
    • आरोग्य
    • शिक्षण
    • शेती
    • स्वयंसेवी संस्था

अलीकडील बातम्या

सामाजिक

व्यसनमुक्ती पथनाट्य स्पर्धेत विवेकानंद कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स ॲण्ड कॉमर्स प्रथम

September 2, 2026
Editor
शिक्षण

रक्षाबंधन ‘सामाजिक बांधिलकी’ने साजरा!

August 31, 2026
Editor
विशेष

स्वातंत्र्य दिनी राष्ट्रीय खादी ग्रामोद्योग आयोगाच्या स्पर्धेत विद्यानिधीच्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन सन्मान!

August 31, 2026
Editor
विशेष

‘विश्वगुरू भारत’ राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेचे आयोजन !

August 27, 2026
Editor
Copyright © 2023 Rashtramudra. All Rights Reserved