‘विरंगुळा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन संपन्न
मुंबई: ज्येष्ठ कवी रामचंद्र परब यांच्या ‘विरंगुळा’ या दुसऱ्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन ५ एप्रिल रोजी दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र येथे एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. याप्रसंगी विचारमंचावर माजी गृहराज्य मंत्री बाळा…