महिंद्रा फ्युरियो ८ तर्फे एलसीव्ही विभागात सर्वाधिक मायलेज आणि सर्वाधिक नफ्याची हमी
मुंबई: महिंद्रा ट्रक अँड बस बिझनेस (एमटीबी) या महिंद्रा समूहाचा भाग असलेल्या कंपनीने महिंद्रा फ्युरियो ८ लाँच करत असल्याचे जाहीर केले आहे. ही आधुनिक, हलक्या कमर्शियल ट्रक्सची श्रेणी असून त्यावर…