मुंबई: सध्या सगळीकडे आषाढी वारीचं मंगलमय वातावरण आहे. सध्या वारकरी संप्रदायासोबतच अनेक कलाकार सुद्धा विठुरायाच्या भक्तीत…
बातम्या
एसएलसीएमने ४२ टक्के महसूल वाढीची नोंद केली
मुंबई: बहुराष्ट्रीय पोस्ट-हार्वेस्ट अॅग्री-लॉजिस्टिक्स कॉर्पोरेशन एसएलसीएमने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी अपवादात्मक आर्थिक कामगिरीची नोंद केली आहे.…
‘बापमाणूस’ उलगडणार वडील-मुलीच्या नात्यातील भावनिक बंध !
मुंबई: आनंद पंडित मोशन पिक्चर्स आणि गूसबम्प्स एंटरटेनमेंट प्रॉडक्शन यांचा ‘बापमाणूस’ हा चित्रपट येत्या २५ ऑगस्टला…
होमिओपॅथी उपचारांशी संबंधित हे आहेत गैरसमज – डॉ. मुकेश बत्रा
जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मते होमिओपॅथी ही जगातील दुसरी सर्वात मोठी औषध प्रणाली आहे. त्वचा आणि…
संतोष-सोनालीची ‘डेटभेट’…चित्रपटाच्या नव्या पोस्टरनं वेधलं लक्ष !
मुंबई:अमेय विनोद खोपकर एंटरटेनमेंट आणि झाबवा एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत’डेट भेट’ या आगामी चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण…
जगभरातील बाजारांना यूएस डेब्ट सीलिंगमुळे आली मूर्च्छा – हीना नाईक
पाश्चिमात्य जगात खुट्ट जरी झाले तरी त्याचे पडसाद जगभरात उमटतात. अमेरिका कर्जाशी संबंधित संकटातून जात असल्याच्या…
‘सुभेदार’ चित्रपट…स्वराज्याची पायाभरणी करणाऱ्या शिलेदाराची यशोगाथा २५ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला
मुंबई : शिवकालीन इतिहासाच्या पानांमध्ये असंख्य मावळ्यांनी स्वकर्तृत्वाच्या बळावर आपलं नाव अजरामर केलं. महाराजांशी निष्ठा आणि…
येत्या काही वर्षांमध्ये पश्चिम उपनगरांची मागणी वाढणार… तज्ज्ञांना दृढ विश्वास
मुंबई : वर्ष २०२५ पर्यंत मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनच्या (एमएमआर) पश्चिम उपनगरांमधल्या स्थावर मालमत्तांच्या मागणीमध्ये लक्षणीयरित्या वाढ…
‘दिल मलंगी’ रॉमकॉम फँटसी चित्रपटाचा शानदार मुहूर्त संपन्न !
मुंबई:एका विलक्षण कथा-कल्पनेवरील ‘दिल मलंगी’ या अॅक्शन फँटसी चित्रपटाची निर्मिती प्रसिद्ध उद्योजक रमाकांत गोविंद भोसले, दीपा…
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त वोक्हार्ट रुग्णालयात संगीत योगद्वारे शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे धडे
मुंबई: मुंबई सेंट्रलमधील वोक्हार्ट रूग्णालयाने डॉक्टर, परिचारिका आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी संगीत योग सत्रचे आयोजन करून आंतरराष्ट्रीय…